Monday, 1 March 2010

डी. एम साटम शिरगाव यांची आब्याची बाग







श्री.डी. एम साटम
शिरगाव, ता : देवगड, जिल्हा : सिंधूदूर्ग
महाराष्ट्र, पिन ४१६६१०
फोन : घर : ( ०२३६४ ) २३६२२७
मोब : + ९१ ९४२२ ३७३२ २७
+ ९१ ९७६४ ५९४० २७

आमची शिरगाव , ता देवगड , जिल्हा सिंधूदूर्ग येथे रस्त्या लगत २५ वर्ष वयाची ९०० आंबा कलम, १०० काजू , ७० नारळाची झाडे, फार्म हाऊस, गोडाऊन, शेड ( १२फूट X २५ फूट ) २ विहीर ( बारमाही पाणी ) पंप ( ५ HP चा) , ३ फेज व सिन्गल फेज इलेक्ट्रिक लाईन, बागेत संपूर्ण रस्ता बागेत सर्वत्र पाणी ( प्लंबींग ) अशा स्थीतीतील १३ एक्कर क्षेत्र असलेली टायटल क्लियर धरत्या फळाची बाग विकणे आहे

शिरगाव - देवगड रस्त्या लगत बाग आहे
.


हमरस्त्या पासून बागे पर्यंतचा रस्ता ( अंदाजे ५० मिटर , स्व:ताच्या मालकिचा )






बागेतील आंब्याची व नारळाची झाडॆ











बागेतील काजू ची झाडे ( वेगुर्ले ७ जातीची )



फार्म हाऊस ( दु मजली )




आंबा Packing शॆड ( १२ फूट X २५ फूट )


गॊडाऊन ची इमारत


विहीर ( बारमाही पाणी )

जमिनीचा ७ / १२ उतारा


बागेचा नकाशा ( माहिती साठी )